Marathi News> मनोरंजन
Advertisement

या वेब सीरीजचा दुसरा भागही तितकाच बोल्ड, या दिवशी होणार रिलीज

ओटीटीवर आणखी एक बोल्ड वेब सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला.

या वेब सीरीजचा दुसरा भागही तितकाच बोल्ड, या दिवशी होणार रिलीज

मुंबई : OTT वरील वेब सीरीजच्या कथा आणि थ्रिलर प्रेक्षकांना खूपच आवडत आहेत. पण वेब सीरीज म्हटलं की आता त्यात बोल्ड कंटेंट असतोच. अनेक वेब सीरीजमध्ये बोल़्ड सीन देताना अभिनेत्रींनी कोणताही विचार केलेला नाही. सर्व मर्यादा मोडत त्यांनी इंटिमेट सीन दिले आहेत.

Sursuri-Li भाग 2 लवकरच Ullu अॅपच्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सुरसुरी-ली भाग - 2 चा ट्रेलर त्याच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज केला आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळला आहे. सुरसुरी-ली वेब सिरीजमध्ये निधी महावनने मुख्य भूमिका साकारली आहे.

Sursuri-Li वेब सिरीज उल्लूच्या प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. सुरसुरी-ली ही एक कॉमेडी वेब सीरिज आहे. ही वेबसिरीज प्रेक्षकांचे विशेष लक्ष ठेऊन उल्लूने तयार केली आहे. 

Sursuri-Li Part 2 ही वेब सीरीज 10 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे

 

Read More