Marathi News> मनोरंजन
Advertisement

पहिल्या भागाने खळबळ उडवल्यानंतर आता या बोल्ड वेब सीरीजचा दुसरा भाग रिलीज

चर्चेत राहिलेल्या बोल्ड सीरीजपैकी एक असलेली दामाद जी या वेब सीरीजचा दुसरा पार्ट आज रिलीज झालाय. Ullu अॅप या लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मने आज ही वेब सीरीज रिलीज झाली. दामद जी सीझन 2 पलंग तोड वेब सीरीजचा ट्रेलर लॉन्च झाला तेव्हा देखील वेब सीरीज चर्चेत आली होती. 

पहिल्या भागाने खळबळ उडवल्यानंतर आता या बोल्ड वेब सीरीजचा दुसरा भाग रिलीज

मुंबई : चर्चेत राहिलेल्या बोल्ड सीरीजपैकी एक असलेली दामाद जी या वेब सीरीजचा दुसरा पार्ट आज रिलीज झालाय. Ullu अॅप या लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मने आज ही वेब सीरीज रिलीज झाली. दामद जी सीझन 2 पलंग तोड वेब सीरीजचा ट्रेलर लॉन्च झाला तेव्हा देखील वेब सीरीज चर्चेत आली होती. 

उल्लू अॅप दर आठवड्याला वेब सिरीज रिलीज होत असते. उल्लूची वेब सीरीज जगभरातील लोकांमध्ये लोकप्रिय होत आहेत. या ओटीटीवर अनेक बोल्ड कंटेंट असल्याने त्याला लवकर प्रसिद्धी मिळते. त्यात आणखी एक बोल्ड वेब सीरीजची भर पडली आहे

या वेब सीरीजमध्ये राजसी वर्मा, आयुषी जैस्वाल, सेबाशिष नायक,  हे मुख्य भूमिकेत आहेत. ही वेब सीरीज 14 जून 2022 रोजी उल्लू वर उपलब्ध होईल.

ही वेब सिरीज मोफत पाहण्यासाठी तुम्हाला 10 ते 15 दिवस वाट पाहावी लागेल, कारण जेव्हा ही वेब सिरीज उल्लू ऍपवर रिलीज होते, त्यानंतर 7 ते 10 दिवसांनी ती MX Player वर देखील रिलीज होते.

Read More