Marathi News> मनोरंजन
Advertisement

लहान मुलांसमोर चुकूनही पाहू नका 'या' पाच बोल्ड सिरीज

 जेव्हा-जेव्हा बोल्ड सिरीजचा उल्लेख केला जातो. तेव्हा ओटीटी प्लॅटफॉर्म अल्ट बालाजीचं नाव सर्वप्रथम डोळ्यासमोर येतं. 

लहान मुलांसमोर चुकूनही पाहू नका 'या' पाच बोल्ड सिरीज

मुंबई : जेव्हा-जेव्हा बोल्ड सिरीजचा उल्लेख केला जातो. तेव्हा ओटीटी प्लॅटफॉर्म अल्ट बालाजीचं नाव सर्वप्रथम डोळ्यासमोर येतं. अल्ट बालाजीवर एकापेक्षा एक बोल्ड कंटेंट आणि सिरीज आहेत. ईथे तुम्हाला असा कटेंट मिळेल जो तुम्ही एकट्याने पाहिल्यास तर अधिक चांगलं होईल.

अल्ट बालाजीच्या सिरीजचं नाव ऐकताच प्रत्येकाच्या मनात इरॉटिक कंटेट भरून येतो. आज आम्ही तुमच्यासाठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील काही सगळ्यात बोल्ड सिरीज घेऊन आलो आहोत. ज्या तुम्ही मुलांसोबत अजिबात पाहू शकत नाही. नाहीतर लहान मुलांवर याचा खूप वाईट परिणाम होवू शकतो.
 
अल्ट बालाजीच्या उत्तम सिरीजबद्दल सांगायचं झालं तर, 'अपहरण' हा देखील एक चांगला पर्याय आहे. अरुणोदय सिंग, माही गिल, निधी सिंग, मोनका चौधरीने या सिरीजमध्ये खूप जबरदस्त अभिनय केला आहे.

fallbacks

विक्रांत मेस्सी, सिद्धार्थ शुक्ला आणि हरलीन सेठी यांच्या या अल्ट बालाजी सिरीजमध्ये एकापेक्षा एक रोमँटिक सीन चित्रित करण्यात आले आहेत. या सिरीजची कथा प्रेक्षकांना खूप आवडली होती.

fallbacks

शब्बीर अहलुवालिया, करिश्मा शर्मा, माही गिल आणि ईशा कोप्पीकर यांची ही सिरीज केवळ त्यांच्या बोल्ड सीन्सच्या जोरावर चालली आहे. तुम्हालाही ही सिरीज बघायची असेल तर मुलं तुमच्या आसपास नसतील याची विशेष काळजी घ्या.

fallbacks

अल्ट बालाजीच्या या सिरीजमध्ये कियारा अडवाणीने तिच्या बोल्ड स्टाईलने सगळ्यांना घायाळ केलं आहे. बोल्ड सीन्ससोबतच या सिरीजची कथाही इरॉटिक आहे.

fallbacks

या यादीतील सर्वात प्रसिद्ध नाव म्हणजे 'गंदी बात'. या सिरीजचे अनेक सीझन आले आणि प्रत्येक सीझननंतर पुढच्या सीझनची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये फुलत असते. या सिरीजमध्ये असे बोल्ड सीन्स दाखवण्यात आले आहेत जे खोली बंद करूनच पाहावे लागतात. सिरीजच्या नावावरूनच हे स्पष्ट होतं की तुम्ही ती फक्त एकांतातच पाहावी.

fallbacks

 

Read More