Marathi News> मनोरंजन
Advertisement

आणखी एक बोल्ड वेब सीरीजचा ट्रेलर लॉन्च, या दिवशी होतेय रिलीज

सोशल मीडियावर आणखी एका वेब सीरीजची चर्चा आहे.

आणखी एक बोल्ड वेब सीरीजचा ट्रेलर लॉन्च, या दिवशी होतेय रिलीज

Dunali Season 2 Ullu Web Series : चित्रपट किंवा वेब सीरिज रिलीज होताच त्याची चर्चा होतेच. पण त्यात काही बोल्ड कंटेंट असला तर त्याची अधिक चर्चा होते. ओटीटीवर अनेक वेब सीरीज येत आहेत. ज्यामध्ये अनेक बोल्ड कंटेंट दाखवला जातो.

सोशल मीडियावर देखील त्याची अधिक चर्चा होते. अभिनेत्रींनी दिलेल्या बोल्ड सीनमुळे कधीकधी चाहते ही हैराण होतात. यात आणखी एक वेब सीरीज चर्चेत आहे.

वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये बोल्डनेसची झलक दिसतेय. ट्रेलरमध्येच प्रेक्षकांना ही वेब सिरीजचा अंदाज आला असेल.

कॉमेडी, ड्रामा, बोल्ड सीन आणि बरेच काही या सीरीजमध्ये पाहायला मिळणार आहे. रेखा मोना सरकार, आयुषी जैस्वाल, शरनया जीत कौर या लोकप्रिय अभिनेत्री यामध्ये आहेत. 17 जून रोजी ही वेब सीरीज रिलीज होणार आहे.

Read More