Marathi News> मनोरंजन
Advertisement

Web Series : या वेब सीरीजमध्ये अभिनेत्रीने तोडल्या मर्यादा, बोल्ड सीनमुळे चर्चेत

आणखी एक अशी बोल्ड वेब सीरीज जी कुटुंबासोबत पाहण्याची चूक करु शकत नाहीत.

Web Series : या वेब सीरीजमध्ये अभिनेत्रीने तोडल्या मर्यादा, बोल्ड सीनमुळे चर्चेत

Bold Web Series : OTT प्लॅटफॉर्मने मनोरंजनाच्या जगात आपले खास स्थान निर्माण केले आहे. या प्लॅटफॉर्मवर एकामागून एक वेब सिरीज रिलीज होत आहेत, ज्यांना खूप पसंती मिळत आहे. पण काही वेब सिरीजमध्ये इतका बोल्ड कंटेंट दिला जातो, जो 18 वर्षांखालील लोकं पाहू शकत नाहीत. आजकाल एक वेब सीरिज चर्चेत आहे, ज्यामध्ये अनेक बोल्ड सीन्स आहेत.

'पलंग तोड जरूरत' या वेबसीरिजमध्ये अभिनेत्री शरन्या जे कौरने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तिने असे इंटिमेट सीन्स दिले आहेत, ज्याची खूप चर्चा होत आहे.

fallbacks

'पलंग तोड जरुरत' या वेबसिरीजमध्ये शरण्य जे कौर एका दासीची (सविता) भूमिका साकारत आहे, जी एका अर्धांगवायू झालेल्या तरुणाची काळजी घेते. या मालिकेत तिने बोल्ड सीन्स दिले आहेत.

fallbacks

अभिनेत्री शरण्य जे कौरचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत असतात. ज्याचा अंदाज या मालिकेत किती बोल्ड सीन्सने भरलेला आहे हे पाहूनच लावता येईल. ही वेब सिरीज फॅमिलीसमोर पाहण्याची चूक करू नका.

fallbacks

शरन्या जे कौर ही खूप बोल्ड अभिनेत्री आहे. 'पलंग तोड जरूरत'मध्ये नाही, तर तिने अनेक वेब सीरिजमध्ये बोल्डनेस दाखवला आहे. 'चरमसुख कमर की नाप' या मालिकेतही तिने काम केले होते, ज्याची खूप चर्चा झाली होती.

fallbacks

शरण्य जे कौरचे असे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जे पाहून चाहत्यांना घाम फुटेल. इंस्टाग्रामवरही तिचे अनेक फॅन पेज आहेत, जिथे तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर केले जातात.

fallbacks

Read More