Marathi News> मनोरंजन
Advertisement

Kareena Kapoor ते Samantha Prabhu पर्यंत 'या' अभिनेत्रींनी बोल्ड सीन देत उडवली खळबळ

प्रसिद्ध अभिनेत्रींच्या बोल्ड सीनमुळे उडाली मोठी खळबळ, तिसऱ्या अभिनेत्रीला पाहून बसणार नाही विश्वास...   

Kareena Kapoor ते Samantha Prabhu पर्यंत 'या' अभिनेत्रींनी बोल्ड सीन देत उडवली खळबळ

मुंबई : नुकताचं अभिनेत्री कंगना रानौतच्या आगामी सिनेमातील एक गाणं प्रदर्शित झालं आहे. कंगनाने 'She's on Fire' गाण्याचं टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित केलं आहे. गाण्याच्या टीझरमध्ये  कंगनाचा आतापर्यंतचा सर्वाधिक बोल्ड अंदाज पाहायला मिळाला आहे. कंगना रानौत लवकरचं 'धाकड' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. पण कंगनाच्या आधी देखील अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींनी देखील बोल्ड सीन दिले आहे.

अभिनेत्री सनी लियोनी

fallbacks
बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री सनी लियोनी तिच्या बोल्डनेसमुळे सतत चर्चेत असते. 'जिस्म 2', 'रागिनी एमएमएस 2' सिनेमांमध्ये बोल्ड सीन दिल्यानंतर सनी तुफान चर्चेत आली. 

अभिनेत्री करीना कपूर

fallbacks
अभिनेत्री करीना कपूरन 'Ki and Ka' सिनेमात अभिनेता अर्जुन कपूरसोबत बोल्ड सीन दिल्यामुळे तुफान चर्चेत आली. सिनेमाच्या कथेची गरज असेल तर करीना कोणताही सीन करण्यासाठी तयार होते. सिनेमातीन अर्जून कपूरसोबत तिच्या किसिंग सीनची तुफान चर्चा रंगली. 

अभिनेत्री प्रियंका चोप्रा

fallbacks
प्रियांका चोप्राने 'द व्हाईट टायगर'मध्ये बोल्ड सीन देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. राजकुमार रावसोबत सिनेमात प्रियंकाने बोल्ड सीन दिले आहेत. अभिनेत्रीने यापूर्वीही असे सीन्स केले आहेत.

अभिनेत्री राधिका आपटे

fallbacks
इंडस्ट्रीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून राधिकाची ओळख आहे. तिने अनेक सिनेमांमध्ये बोल्ड आणि हॉट सीन देत  एकचं खळबळ उडवली. राधिका आपटे ' Parched' सिनेमातून चर्चेत आल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. या सिनेमात राधिका टॉपलेस झाली. राधिका आपटेच्या ग्लॅमरस स्टाईलची बरीच चर्चा झाली.

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू

fallbacks
'द फॅमिली मॅन 2' मध्ये दिसलेल्या समंथा प्रभूच्या बोल्डनेसची खूप चर्चा झाली. या वेब सीरिजमध्ये तिने काही बोल्ड सीन्स दिले ज्यामुळे खूप गोंधळही उडाला. पण ते स्क्रिप्टच्या दृष्टीने सीन महत्त्वाचा असल्यामुळे समंथाने ते करणे टाळले नाही.

Read More