Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO : पुन्हा एकदा जसलीनची छेड काढताना अनूप जलोटा

व्हिडिओ बघून बसेल धक्का 

VIDEO : पुन्हा एकदा जसलीनची छेड काढताना अनूप जलोटा

मुंबई : बिग बॉसच्या घरात आता एकदम विचित्र गोष्टी घडत आहेत. यावेळी मात्र सगळ्यांच लक्ष 65 वर्षांच्या अनूप जलोटा आणि 28 वर्षांच्या जसलीनने वेधलं आहे. ही जोडी घरात अतिशय प्रेमात दिसत असतानाच एका टास्कने या दोघांना वेगळं केलं. एवढंच काय तर अनूप जलोटा यांनी हे नातं संपवण्याची देखील तयारी दाखवली. 

पण प्रेमात आकंठ बुडालेल्यांवर विश्वास कोण ठेवणार अशीच प्रचिती येताना दिसत आहे. कारण अनूप जलोटा यांचा राग शांत झाला असून आता ते पुन्हा एकदा जसलीनसोबत प्रेमाचे शब्द बोलताना दिसत आहेत. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये अनूप जलोटा जसलीनचं कौतुक करताना दिसत आहे. तर दुसरीकडे तिला प्रेमाचे टॉन्ट मारत आहेत. 

fallbacks

त्यानंतर लिविंग रूममध्ये बसलेले अनूप जलोटा जसलीनचं कौतुक करताना आणि तिच्यासोबत फ्लर्ट करताना दिसत आहे. तू जे कानात घातलंय ते अतिशय रॉयल वाटत आहे अशा शब्दात अनूप यांनी तिची छेड काढली. हे सर्व ऐकताच जसलीनला अंदाज येतो की अनूप यांना काय सांगायचं. 

Read More