Marathi News> मनोरंजन
Advertisement

मुनमुन दत्ता ऊप्स मोमेंटची शिकार; भर कार्यक्रमात टॉप गेला वर आणि...

 तारक मेहता या शोमधील प्रत्येक पात्र प्रसिद्ध आहे पण जेव्हा ग्लॅमरचा विचार केला जातो तेव्हा बबिता जीचे नाव आघाडीवर असतं. बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता शोमध्ये प्रमाणेच खऱ्या आयुष्यातही खूप चर्चेत असते. 

मुनमुन दत्ता ऊप्स मोमेंटची शिकार; भर कार्यक्रमात टॉप गेला वर आणि...

मुंबई : अभिनेत्री मुनमुन दत्ता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा या कार्यक्रमाने वर्षानुवर्षे प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. या शोच्या प्रत्येक कलाकाराला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळालं आहे. या शोमध्ये काम करणारे स्टार्सही त्यांच्या नावाने नाही तर त्यांच्या पात्रांच्या नावाने ओळखले जातात. आज क्वचितच कोणी असेल ज्याला जेठालाल, दयाबेन, बबिता जी, टप्पू ही नावं माहीत नसतील.

तारक मेहता शोमध्ये अभिनेत्री मुनमुन दत्ताने बबिताची भूमिका साकारली आहे. या शोमधील प्रत्येक पात्र प्रसिद्ध आहे पण जेव्हा ग्लॅमरचा विचार केला जातो तेव्हा बबिता जीचे नाव आघाडीवर असतं. बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता शोमध्ये प्रमाणेच खऱ्या आयुष्यातही खूप चर्चेत असते. 

फक्त तिचा अभिनयच लोकांना आवडत नाही तर तारक मेहता शोची प्रसिद्ध अभिनेत्री बबिता जी एका ओप्स मोमेंटची शिकार ठरली होती, टाइट ड्रेस परिधान केल्यामुळे तिच्या ड्रेसने तिला धोका दिला.  तसंच तिची बोल्ड स्टाइल देखील लोकांना प्रचंड आवडते. आता नुकताच मुनमुन दत्ताचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती तिच्या कपड्यांमुळे चर्चेचा विषय बनली आहे. टाइट ड्रेस परिधान केल्याने बबिता जी ऊप्स मोमेंटची शिकार झाली आहे.

fallbacks

मुनमुन दत्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
मुनमुन दत्ता सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते आणि अनेकदा तिचे जबरदस्त फोटो पोस्ट करत असते. तिच्या फोटोंनाही चाहत्यांकडून प्रचंड प्रेम मिळतं. आता नुकताच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तिची बोल्ड स्टाइल पाहून सगळेच थक्क झाले आहेत. तारक मेहता शोची प्रसिद्ध अभिनेत्री बबिता जी ओप्स मोमेंटची शिकार बनली आहे, तिचा हा व्हिडिओ चाहत्यांमध्ये चांगलाच व्हायरल होत आहे.

मुनमुन दत्ता खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत होती
मुनमुन दत्ता खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत होती, या व्हिडिओमध्ये मुनमुन दत्ताने शिमरी गोल्डन रंगाच्या टॉपसह काळी जीन्स घातलेली दिसत आहे.   

Read More