Marathi News> मनोरंजन
Advertisement

एकाच वेब सीरीजमध्ये 3 अभिनेत्रींचा बोल्ड अंदाज, सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर सध्या एका वेब सीरीजची चर्चा आहे. जी लवकरच प्रदर्शित होणार आहे.

एकाच वेब सीरीजमध्ये 3 अभिनेत्रींचा बोल्ड अंदाज, सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : ओटीटीवरील सर्वात जास्त बोल्ड वेब सीरीजसाठी प्रसिद्ध असलेल्या उल्लू अॅपवर आणखी एक बोल्ड वेब सीरीजची चर्चा आहे. या वेब सीरीजचा ट्रेलर लॉन्च झाला असून या वेब सीरीजमध्ये 3 अभिनेत्रींनी बोल्ड सीन दिले आहेत.

चुडीवाला असं या वेब सीरीजचं नाव असून ही वेब सीरीज 5 जुलै रोजी रिलीज होणार आहे. पण त्याआधीच ट्रेलरमुळे ही वेब सीरीज चर्चेत असून या वेब सीरीजची उत्सूकता वाढली आहे.

उल्लू या वेब सीरीजवर सर्वाधिक प्रेक्षकांची संख्या असून या अॅपवर अनेक बोल्ड कंटेंट येत असतो. या हिंदी बोल्ड वेब सीरीज सोशल मीडियावर ही अधिक चर्चेत असतात.

आतापर्यंत या ओटीटीवर अनेक बोल्ड वेब सीरीज रिलीज झाल्या असून अनेक सीरीज या खूपच गाजल्या होत्या. आता यात आणखी एक वेब सीरीजची भर पडणार आहे.

ही वेब सीरीज पाहताना आपली प्रायव्हसी तपासून घ्या. कारण कोणासमोर ही या वेब सीरीज पाहता येत नाहीत इतका बोल्ड कंटेट या वेब सीरीजमध्ये असतो.

Read More