Marathi News> मनोरंजन
Advertisement

अनन्या आणि दीपिकाचा सर्वात बोल्ड फोटो समोर, पाण्याखाली जाऊन जे केलं... सगळेच थक्क

दीपिका पादुकोण आणि अनन्या पांडे यांचा 'गहराईया' चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करत नाहीये. 

अनन्या आणि दीपिकाचा सर्वात बोल्ड फोटो समोर, पाण्याखाली जाऊन जे केलं... सगळेच थक्क

मुंबई : दीपिका पादुकोण आणि अनन्या पांडे यांचा 'गहराईया' चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करत नाहीये. पण या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दीपिका सह इतर कलाकार खास मेहनत घेत आहेत.

त्यासाठी अनन्या आणि दीपिका या चित्रपटाच्या प्रमुख नायिका कोणतीही कसर सोडताना दिसत नाहीत. अलीकडेच या दोन नायिकांनी पाण्याखाली अशा पोज दिल्या आहेत, जे फोटो पाहून सगळेच थक्क झाले आहेत.

'गहराईया' चित्रपटात आपल्या सौंदर्याची जादू पसरवल्यानंतर अनन्या पांडे जलपरी बनली आहे. अनन्या पांडेने लेटेस्ट फोटो शेअर करत हे कॅप्शन दिले आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या फोटोंमध्ये अनन्याने पांढऱ्या रंगाची बिकिनी घातली असून ती अंडरवॉटर बोल्ड पोज देताना दिसत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनन्या पांडेशिवाय दीपिका पादुकोणनेही अंडरवॉटर फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये अभिनेत्री ऑरेंज कलरची बिकिनी घालून एकापेक्षा एक जबरदस्त पोज देताना दिसली. दोघांचे फोटो पाहून सगळेच थक्क झाले आहेत. 

Read More