Marathi News> मनोरंजन
Advertisement

Alia -Ranbir चं बंगाली पद्धतीत लग्न, फोटो पाहून व्हाल हैराण...

आलिया आणि रणबीरचं पंजाबी पद्धतीत लग्न झाल्यानंतर बंगाली पद्धतीत उडवला बार... फोटो पाहून व्हाल थक्क  

Alia -Ranbir चं बंगाली पद्धतीत लग्न, फोटो पाहून व्हाल हैराण...

मुंबई : शेवटी तो क्षण आलाच जेव्हा अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर या दोघांनीही एकमेकांचा आयुष्यभराचे जोडीदार म्हणून स्वीकार केला. 14 एप्रिल 2022 रोजी आलियानं रणबीरचा पती म्हणून स्वीकार केला. अतिशय साधेपणानं पण, तितक्याच लक्षवेधी स्वरुपात या सेलिब्रिटी जोडीचा विवाहसोहळा पार पडला. पंजाबी पद्धतीत दोघांनी एकमेकांना साथ देण्याचं वचन दिलं. 

पण सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये आलिया आणि रणबीर बंगाली ड्रेसमध्ये दिसत आहे. ज्यामध्ये दोघांचं बंगाली पद्धतीत लग्न झाल्याचं दिसत आहे. पण आलिया-रणबीरने बंगाली पद्धतीत  केलं आहे. जाणून घेऊ फोटोमागील सत्य...

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कोलकातामध्ये चाहत्यांनी पुतळ्यांना आलिया आणि रणबीरचा फोटो लाऊन त्यांचं पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. सध्या बंगाली वेशभूषेतील आलिया आणि रणबीरच्या पुतळ्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

दरम्यान, दोघांचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. दोघांना पाहून फक्त त्यांच्या चाहत्यांचं नाही, तर प्रत्येकाला प्रचंड आनंद झाला... बॉलिवूडची क्यूट डॉल आता कपूर कुटुंबाची सून झाली आहे... आलियाला नवरीच्या रुपात पाहण्याची प्रतीक्षा शिगेला पोहोचली होती... नवरदेवाच्या रुपात रणबीरचा रुबाब देखील मस्तचं होता..

Read More