Marathi News> मनोरंजन
Advertisement

Akshay Kumar वर कोसळला दु:खाचा डोंगर; 'या' जवळच्या मृत्यूमुळे झाला भावूक

Akshay Kumar: अभिनेता अक्षय कुमारवर दु:खाचा डोंगर कोसळलं आहे.

 Akshay Kumar वर कोसळला दु:खाचा डोंगर; 'या' जवळच्या मृत्यूमुळे झाला भावूक

Akshay Kumar: अभिनेता अक्षय कुमारवर दु:खाचा डोंगर कोसळलं आहे. अक्षयच्या जवळा व्यक्ती केस ड्रेसर मिलान जाधव (Milan Jadhav) यांचं निधन झालं आहे. मिलानला प्रेमळपणे अक्षय मिलानो म्हटलं जायचं. मिलान जाधव हे गेल्या 15 वर्षांपासून अक्षय कुमारचे केस ड्रेसर होते. या वृत्ताने अक्षय कुमार भावूक (Emotional) झाला असून त्याने सोशल मीडियावर (Social Media) आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. (akshay kumar hair dresser milan jadhav on more)

भावूक झाला अक्षय

सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये (Post) अक्षय कुमार म्हणतो की, तुम्ही नेहमीच आपल्या मेजदार हेअरस्टाईल आणि आकर्षक स्माईलमुळे गर्दीतही इतऱ्यांपेक्षा वेगळे दिसतं होते. तुम्ही काय लक्ष दिलं की माझे केस खराब होऊ नये, सेटवर माझ्या आयुष्यात 15 वर्षांपेक्षा जास्त काळ मिलन जाधव माझ्यासोबत होते. मला विश्वास नाही बसत आहे की, तुम्ही आम्हाला सोडून गेले आहात, मी तुम्हाला मिस करणार मिलानो..ओम शांति

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

मिलान यांनी अजय देवगन (Ajay Devgan), संजय दत्त (Sanjay Dutt) आणि बॉबी डीओल (Bobby Deol) यांच्यासह अनेक अभिनेत्री आणि कलाकारांसाठी हेअर ड्रेसर म्हणून काम केलं आहे. मिलान सोशल मीडियावरही सक्रीय होते, त्यांनी 7 फेब्रुवारी 2022ला शेवटचं पोस्ट केली होती.

 

Read More