Marathi News> मनोरंजन
Advertisement

ऐश्वर्या रायचा Oops Moment कॅमेऱ्यात कैद, सगळ्यांसमोरच भडकला अभिषेक बच्चन

बॉलिवूड अभिनेत्री आणि बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय तिच्या स्टाईल सेन्ससाठी बी-टाऊनमध्ये प्रसिद्ध आहे.

ऐश्वर्या रायचा Oops Moment कॅमेऱ्यात कैद, सगळ्यांसमोरच भडकला अभिषेक बच्चन

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय तिच्या स्टाईल सेन्ससाठी बी-टाऊनमध्ये प्रसिद्ध आहे. पारंपारिक अवतार असो की वेस्टर्न, ऐश्वर्याचा लूक नेहमीच अप्रतिम दिसतो. ज्या इवेंटमध्ये ऐश्वर्या राय एंट्री करते, तिथली ती सगळी लाइमलाइट लुटते. पण ऐश्वर्या रायला अनेकदा Oops Moment ला बळी पडावं लागलं आहे. कोणतीही अभिनेत्री ओप्स मोमेंटच्या कचाट्यात सापडेल या भितीनेने व्यवस्थित ड्रेस निवडतात, पण तरीही असं अनेकदा घडतंच

ऐश्वर्या राय जेव्हा Oops Moment ची शिकार झाली तेव्हा तिचा पती अभिषेक बच्चन देखील तिच्यासोबत होता. सोशल मीडियावर ऐश्वर्या रायचा Oops Moment चा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ काही वर्ष जुना असला तरी त्यात ऐश्वर्या तिचा मित्र आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राला मिठी मारुन बाय म्हणते. यावेळी तिच्यासोबत पती अभिषेक देखील आहे.  जेव्हा ऐश्वर्या राय कारमध्ये बसते तेव्हा तिचा ड्रेस थोडा वर जातो.

जो अभिषेक बच्चनने सुद्धा पाहिला आणि यावेळी अभिषेकचा राग अनावर झाला आणि नंतर फोटोग्राफरला ईशारे करून तो डिलीट करण्यास सांगितला. पण हा Oops Moment एकाच नाहीतर अनेक कॅमेऱ्यात कैद झाला आणि व्हायरलही झाला.

Read More