Marathi News> मनोरंजन
Advertisement

बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या रायचे 'हे' फोटो तुम्ही कधीही नसतील पाहिले

सोशल मीडियावर फक्त आणि फक्त ऐश्वर्या रायच्या फोटोंची चर्चा...   

बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या रायचे 'हे' फोटो तुम्ही कधीही नसतील पाहिले

मुंबई  : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचे सोशल मीडियावर जबरदस्त चाहते आहेत. एकेकाळी चाहत्यांच्या मनात राज्य करणारी ऐश्वर्या सध्या बॉलिवूडपासून दूर असली तरी देखील सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ऐश्वर्याचे हे फोटो तुम्ही देखील पाहीले नसतील... 

फोटोमध्ये  ऐश्वर्या फार लहान दिसत आहे. आता 48 वर्षांची असलेल्या ऐश्वार्याच्या जुन्या फोटोंवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. 

fallbacks
ऐश्वर्या कायम चर्चेत असते. पती अभिषेक बच्चनसोबत असलेलं तिचं नातं  देखील अनेकांना कपल गोल्स देतात. 

fallbacks
आयुष्यात अभिषेकची एन्ट्री होण्यापूर्वी तिच्या जीवनात अभिनेता सलमान खानला महत्त्व होतं. 

fallbacks
सलमान आणि ऐश्वर्याच्या नात्याची सुरूवात 'हम दिल दे चुके' सिनेमातून झाली. 

fallbacks
पण काही कारणांमुळे त्यांचं नातं तुटलं आणि ऐश्वर्याने अभिषेकसोबत लग्न केलं. 

fallbacks
आता ऐश्वर्या अभिषेकसोबत वैवाहिक आयुष्याचं सुख घेत आहे. त्यांना एक आराध्या नावाची मुलगी देखील आहे. 

Read More