Marathi News> मनोरंजन
Advertisement

सामंथासोबतच्या घटस्फोटानंतर नागा चैतन्य या व्यक्तीच्या प्रेमात, लिहिलं Love Letter

अनेक रोमँटिक फोटो तुम्हाला पाहायला मिळतात.

सामंथासोबतच्या घटस्फोटानंतर नागा चैतन्य या व्यक्तीच्या प्रेमात, लिहिलं Love Letter

मुंबई : नागा चैतन्य सध्या त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ट्विटरवर #NagaChaitanya या अभिनेत्याचे नाव सकाळपासून ट्रेंड करत आहे आणि याची अनेक कारणे आहेत.

एक कारण म्हणजे नागा चैतन्य आता तेलगू सिनेमानंतर OTT प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे आणि दुसरे कारण म्हणजे अभिनेत्याने आता सामंथापासून घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर पोस्ट शेअर केली आहे.

होय, 2 ऑक्टोबर रोजी सामंथापासून वेगळे झाल्यानंतर नागा चैतन्यने त्याच्या इंस्टाग्रामवर प्रथमच एक पोस्ट शेअर केली आहे. तिने नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाचा फोटो शेअर केला आणि त्याला 'जीवनासाठी प्रेमपत्र' (love letter to life) असं म्हटले आहे.

या पोस्टमध्ये, अभिनेत्याने लेखकाला टॅग केले आणि त्याचा प्रवास शेअर केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि हे पुस्तक लिहिणे त्यांच्यासाठी हिरवा दिवा आहे.

यापूर्वी, त्याने सामंथापासून विभक्त होण्याची पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये त्याने घटस्फोटाचे कारण म्हणून परस्पर मतभेद सांगितले होते आणि त्यानंतर तो 45 दिवस इंस्टाग्रामपासून दूर राहिला होता.

नागा चैतन्य सोशल मीडियावर फार कमी सक्रिय आहे आणि त्यांने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, त्यांना सोशल मीडियावर सक्रिय राहणे आवडत नाही. कारण त्याला त्याची गोपनीयता आवडते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

त्याने इंस्टाग्राम पेजवर आतापर्यंत फक्त 52 फोटो पोस्ट केली आहेत, त्यापैकी बरेच सामंथासोबत शेअर केले आहेत. घटस्फोटानंतर अनेक जोडप्यांनी आपल्या जोडीदारासोबतचे फोटो हटवले असले तरी चैतन्यने असे केले नाही, तरीही त्याच्या इंस्टाग्रामवर सामंथासोबतचे अनेक रोमँटिक फोटो तुम्हाला पाहायला मिळतात.

 

Read More