Marathi News> मनोरंजन
Advertisement

हँडसम मुलाला पाहून अभिनेत्री स्वत:ला रोखू शकली नाही, आणि...

अलीकडेच तिने स्वतःची तुलना बप्पी लाहिरी यांच्याशी केली होती,

  हँडसम मुलाला पाहून अभिनेत्री स्वत:ला रोखू शकली नाही, आणि...
Updated: Feb 28, 2022, 02:59 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे सतत चर्चेत असते. अलीकडेच तिने स्वतःची तुलना बप्पी लाहिरी यांच्याशी केली होती, त्यानंतर लोकांनी तिला खूप ट्रोल केले.

पुन्हा एकदा ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे आणि यावेळी तिने आपल्या जवळ उभ्या असलेल्या एका माणसाला कसे आकर्षित केले हे सांगितले. तिचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अदा शर्माने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती अनेक एक्सप्रेशन देताना दिसत आहे. अदा शर्माच्या चेहऱ्यावरील हावभाव अप्रतिम आणि त्याच वेळी मजेदार देखील आहेत.

अभिनेत्रीचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. समोर आलेल्या हँडसम मुलाला कसं आकर्षित करायचं याबाबत सांगताना दिसत आहे. आणि अभिनेत्री या व्हिडिओवर एक्सप्रेशन करताना दिसत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 


ती एका हँडसम मुलाला पाहून त्याला कशाप्रकारे आपल्या प्रेमात पाडते याचा व्हिडिओ तिने शेअर केला आहे.