Marathi News> मनोरंजन
Advertisement

ब्रेस्ट साईजवरून ट्रोलिंगचा शिकार होणाऱ्या अभिनेत्रीचा Hot हनिमून लूक....

लग्नानंतर लगेचच कामात व्यग्र झाल्यामुळं तिला पतीसोबच काही निवांत क्षण मिळू शकले नव्हते. 

ब्रेस्ट साईजवरून ट्रोलिंगचा शिकार होणाऱ्या अभिनेत्रीचा Hot हनिमून लूक....

मुंबई : काही अभिनेत्री त्यांच्या बोल्ड अंदाजामुळं, काही त्यांच्या वक्तव्यांमुळं तर काही त्यांनी साकारलेल्या भूमिकांमुळं प्रसिद्धीझोतात असतात. सध्या सायंतनी घोष ही अभिनेत्री प्रसिद्ध होण्यामागे मात्र ही सगळीच कारणं लागू आहे. कायमच सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करणाऱ्या सायंतनीच्या अदाही कायमच घायाळ करणाऱ्या. 

अशी ही सायंतनी सध्या तिच्या हनिमूनवर गेली आहे. सूत्रांच्या माहितीनुार लग्नानंतर लगेचच कामात व्यग्र झाल्यामुळं तिला पतीसोबच काही निवांत क्षण मिळू शकले नव्हते. (sayantani ghosh )

पण, आता मात्र ही अभिनेत्री श्रीलंकेमध्ये धमाल करताना दिसत आहे. स्विमसूटमध्ये सायंतनी अतिशय सुंदर दिसत असून, तिच्या मादक रुपानं सारे घायाळ होत आहेत. 

fallbacks

काही दिवसांपासून सायंतनीचं नाव बरंच चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं आहे.  कारण ठरतंय ते म्हणजे तिनं केलेला एक खळबळजनक गौप्यस्फोट. 

fallbacks

आपल्याला ब्रेस्ट साईज विचारली गेल्याचं ती म्हणाली होती. पुरुषांना महिलांच्या शरीराबद्दल नेमकं इतकं आकर्षण वाटण्याचं कारण तर काय, असा संतप्त प्रश्नही तिनं विचारला होता. 

काय म्हणालेली सायंतनी? 

मला कळत नाही की पुरुषांना महिलांच्या स्तनांबाबत इतकं आकर्षण आणि वेड का आहे. काय आकार, काय माप, एक कप, बी, सी का डी? पुरुषच नाही, महिलाही याबाबत चर्चा करताना दिसतात. ठाऊर नाही, हा काय आजार आहे.... , अशा शब्दांत तिनं संताप व्यक्त केला.

Read More