Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्रीची बॉलिवूडमध्ये होतेय एन्ट्री, पण त्याआधी बोल्ड फोटोशूटमुळे खळबळ

अभिनेत्री बॉलीवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

अभिनेत्रीची बॉलिवूडमध्ये होतेय एन्ट्री, पण त्याआधी बोल्ड फोटोशूटमुळे खळबळ

मुंबई : बॉलीवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या आगामी 'लडकी: एंटर द गर्ल ड्रॅगन' या चित्रपटाची सध्या चर्चा आहे. या चित्रपटात अभिनेत्री पूजा भालेकर मुख्य भूमिकेत आहे. यामध्ये ती मार्शल आर्ट्स करताना दिसणार आहे. अभिनेत्रीने केलेले फोटोशूट तुम्ही पाहिले आहे का?

पूजा भालेकर खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल होतात. 

पूजा भालेकर इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय असते. तिने सुमारे 300 पोस्ट केल्या आहेत, ज्यांचे 184k फॉलोअर्स आहेत.

fallbacks

राम गोपाल वर्मा यांच्या आगामी चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर रिलीज झाल्यावर पूजा भालेकरचे नाव चर्चेत आले.

fallbacks

राम गोपाल वर्माच्या लडकी: एन्टर द गर्ल ड्रॅगन या चित्रपटातील पूजा भालेकरची शैली पूर्णपणे वेगळी आहे. यात ती मार्शल आर्ट्स करताना दिसणार आहे.

पूजा भालेकर ही अभिनेत्री तर आहेच पण ती मार्शल आर्टिस्ट देखील आहे.

fallbacks

पूजा भालेकरही तिची स्वतःची वेबसाइट चालवते. यामध्ये तिने स्वतःबद्दल बरेच काही सांगितले आहे.

पूजा भालेकर 'लडकी : एन्टर द गर्ल ड्रॅगन' या चित्रपटातून पदार्पण करत आहे. चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा या चित्रपटाद्वारे ब्रूस ली यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

fallbacks

पूजा भालेकरचे बहुतांश फोटो हे बिकिनीतील आहेत. ती तिच्या दमदार अभिनयाने सोशल मीडियावर चाहत्यांना वेड लावत असते.

Read More