Marathi News> शिक्षण
Advertisement

भारतातील सर्वात मोठ्या न्यूज नेटवर्कसोबत काम करण्याची संधी

वृत्तवाहिन्यांच्या क्षेत्राला नवीन परिभाषा देणारे टीव्ही पत्रकार तुम्हाला व्हायचं आहे का? ती सुवर्ण संधी तुम्हाला इथे मिळणार आहे. 

भारतातील सर्वात मोठ्या न्यूज नेटवर्कसोबत काम करण्याची संधी

मुंबई : वृत्तवाहिन्यांच्या क्षेत्राला नवीन परिभाषा देणारे टीव्ही पत्रकार तुम्हाला व्हायचं आहे का? ती सुवर्ण संधी तुम्हाला इथे मिळणार आहे. भारतातील सर्वात मोठ्या न्यूज नेटवर्कने पत्रकारितेचा कोर्स आणला आहे, ज्यात तुम्हाला पत्रकारितेचे विविध प्रकार, स्वरूप, प्रत्यक्ष, अभ्यासता येणार आहे. या कोर्सची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे...

'झी इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया आर्टस इन मुंबई'चा ६ महिन्यांचा पत्रकारिता कोर्स

एकापेक्षा अधिक भाषेतील टीव्ही, प्रिन्ट आणि डिजिटल पत्रकारिता शिकण्याची संधी

कोर्स पूर्ण झाल्यानंतर मेरिटच्या आधारे नोकरीच्या संधी आणि पत्रकारितेच्या विविध विभागात इंटर्नशीप करण्याची संधी

कोर्स पूर्ण झाल्यानंतर झी मीडिया/इंग्रजी दैनिक डीएनएमध्ये ३ महिन्यांची पेड इंटर्नशीप करण्याची संधी

इंडस्ट्रीतील दिग्गजांकडून मार्गदर्शन

आजच ईमेल करा yogesh.lad@zeemedia.esselgroup.com

Read More